Lalbaugcha Raja video  Saam tv
Video

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला २४ तास उशीर, जबाबदार कोण? अध्यक्षांकडून दिलगिरी

Lalbaugcha Raja video : लालबागच्या राजाच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनाला २४ तास उशीर झाला. याला जबाबदार कोण, असा सवाल केला जात आहे.

Vishal Gangurde

मुंबई : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला २४ तास उशीर झाला. समुद्राच्या भरतीमुळे लालबागचा राजा २४ तास गिरगाव चौपटीवर होता. विसर्जनासाठी भाविकांची गर्दी झाली. लालबागच्या राजाचा तराफा अनंत अंबानी यांचे सुरक्षा रक्षक आणि कोळी बांधवानी तराफा पाण्यात ढकलला. समुद्रात भरती होत असल्याने तराफा ढकलण्यात यश आलं. त्यामुळे पुढील काही तासांतच विसर्जन करण्यात आलं. मात्र, लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर का झाला, यावरून चर्चा सुरु झाली. या ढिसाळ नियोजनाला जबाबदार कोण, असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंबावरून लालबागच्या राजाच्या अध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! या जिल्ह्यातील ३०,००० महिलांचे अर्ज बाद

Maharashtra Live News Update: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयातील हिरकणी कक्ष कायम बंद

Who Is Mahika Sharma: हार्दिक पांड्यामुळे चर्चेत आलेली माहिका शर्मा कोण आहे?

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाहाची जगभरात क्रेझ; किंग खानला मिळाला हा मोठा किताब

Pune: दारू पिऊन भररस्त्यात धिंगाणा, कोर्टाकडून आरोपींना अजब शिक्षा; तुरुंगात न पाठवता थेट...

SCROLL FOR NEXT