Ladki Bahin SAAM TV
Video

Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींवर 4 हजार कोटींची खैरात, धक्कादायक माहिती समोर | VIDEO

Maharashtra government scheme :राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. अपात्र बहिणींना जवळपास 4 हजार कोटींची खैरात झाल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेत मोठा धक्कादायक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, अपात्र बहिणींना जवळपास 4 हजार कोटींची खैरात झाल्याची बाब समोर आली आहे. राज्य शासनाने पडताळणी करण्यास विलंब केल्यामुळेच हजारो कोटींचा बोजा सरकारी तिजोरीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. या योजनेला जुलै 2024 पासून सुरुवात झाली. या योजनेअंतर्गत जून 2025 पर्यंत सरासरी 2 कोटी 40 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता. यासाठी 43 हजार 45 लाख कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फलटण डॉक्टर महिला आत्महत्याप्रकरणी शरद पवार गटाचा मोर्चा

Manoj jarange: सरकारला घोडे लावणार, मनोज जरांगे यांचा घणाघात; पाहा VIDEO

निवडणूक आयोगाचा अजब गजब कारभार! आयुक्तांच्या घरातच १५० मतदारांची नोंद|VIDEO

ASI पोलिसाची धारदार शस्त्राने हत्या, निर्जनस्थळी रक्ताळलेल्या अवस्थेत फेकून दिलं, पोलीस दलात खळबळ

शेतकऱ्यांचा रोष उफाळला! कर्जमाफीच्या मागणीवरून अजित पवारांना काळे झेंडे, पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT