Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेमुळे अनेक आमदारांचे निधी रखडले गेले आहेत. या योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण आला आहे.

Siddhi Hande

राज्यात सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अनेक पक्षांनी यासाठी तयारीदेखील सुरु केली आहे. दरम्यान, आता या पार्श्वभूमीवर मतदारांच्या दारापर्यंत पोहचण्यासाठी आमदारांचा निधी उपयुक्त ठरला असता. मात्र लाडकी बहिणीसारख्या काही योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण पडलाय. त्यामुळे राज्यातील विधानसभा आणि विधान परिषेदेच्या 361 आमदारांना गेल्या 6 महिन्यांपासून आमदार निधीची प्रतीक्षा लागल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी तरी निधी मिळावा, असा आग्रह विरोधी पक्षासह सत्ताधारी आमदारांकडून धरला जातोय. लाडकी बहीण योजनेमुळे अनेक आमदारांचा निधी थांबवला गेलाय. त्यामुळे आमदारांनी तक्रार केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT