Aditi Tatkare Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: eKYC च्या अडचणी दूर करणार, आदिती तटकरेंचं लाडकीला आश्वासन

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यास सांगितले आहे. दरम्यान, केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत. याची दखल मंत्री आदिती तटकरेंनी घेतली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत महिलांनी ई केवायसी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान ई केवायसी करताना महिलांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधीकधी ओटीपी येत नाही तर कधीकधी साइट लोड होत नाही. दरम्यान, आता याची मंत्री आदिती तटकरेंनी दखल घेतली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याना E-KYC करताना येणाऱ्या अडचणींची मंत्री आदिती तटकरेंनी गंभीर दखल घेतलीय...त्यांनी सोशल मीडियावर पोस्टकरुन. E-KYC मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील असं आश्वासन दिलंय,.,,'e-KYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होणार असंही त्यांनी म्हटलंय. महिला व बालविकास विभागाच्या पोर्टलवर ईकेवायसी करताना ओटीपीबाबत महिलांना तांत्रिक अडचणी येत असल्याचं समोर आलं होतं.लाडकी बहिण योजनेसाठी e-KYC बंधनकारक करण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा

Mumbai Municipal Corporation: राज्यात तिसरी आघाडी होणार? काँग्रेसच्या हाताला, आंबेडकरांची साथ?

Fact Check : नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर अफवांचा पाऊस, पडद्यामागील सत्य आलं समोर

EPFO Update: पीएफ खात्यातून पैसे काढण्याची झंझट संपणार; ATM ची सुविधा कधीपासून सुरू होणार, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितली तारीख

Fake Friend: तुमच्या आजूबाजूला असलेले फेक फ्रेंड्स कसे ओळखायचे? जाणून घ्या 'या' सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT