RORO Seva Saam TV
Video

RO-RO Service : 'या' कारणामुळे कोकण रेल्वेची रो-रो सेवा चाकरमान्यांसाठी 'निरुपयोगी'? | VIDEO

Kolad to Verna Ro-Ro : कोकण रेल्वेने गणपतीसाठी कोलाड ते वेरना या स्थानकांदरम्यान रोरो सेवा जाहीर केली. त्यासाठी मुंबईतून वाहनानं कोलाडला जावं लागेल आणि तिथून गाडी थेट गोव्याला उतरावी लागेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोकण रेल्वेने गणपती सणासाठी कोलाड ते वेरन दरम्यान 'रोरो सेवा' सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, ही सेवा केवळ कोलाड येथून सुरू होणार असून, मार्गातील इतर कोणत्याही स्थानकावर ही सेवा उपलब्ध नसेल. त्यामुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना या सेवेचा कोणताही प्रत्यक्ष फायदा होणार नाही.या निर्णयामुळे चाकरमान्यांना आधी मुंबईहून वाहन घेऊन कोलाडला जावं लागणार असून, तिथूनच ही सेवा थेट गोव्याला उपलब्ध असेल. कोकणातील चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी आदी प्रमुख स्थानकांवरील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार नाही. यामुळे रोरो सेवेच्या जागी अधिक अतिरिक्त गणपती विशेष एक्स्प्रेस गाड्या चालवाव्यात, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT