Kokan Kinarpatti Saam TV
Video

Konkan High Tides : कोकण किनारपट्टीला तडाखा देणाऱ्या अजस्त्र लाटा बघून धडकी भरेल | VIDEO

Konkan High Tides News : जून महिन्यातली सर्वात मोठी भरती असल्यामुळे कोकण किनारपट्टी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोकण किनारपट्टीला अजस्त्र लाटांचा जोरदार तडाखा बसला आहे. समुद्रात उंचच्या उंच लाटा उसळत आहेत. आज जून महिन्यातली सर्वात मोठी भरती असल्याने समुद्र अधिकच खवळलेला आहे. साडेतीन ते चार मीटर पेक्षा उंच लाटा समुद्रात उसळताना दिसत आहेत. यासोबतच किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, किनारपट्टी भागातील नागरिकांना आणि पर्यटकांना समुद्राच्या ठिकाणी जावू नये असे अहवान करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसाय करणाऱ्या मासेमाऱ्यांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही तास किनारपट्टी भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मंबईत क्रिप्टो स्कीमचा भंडाफोड; तब्बल ६.५० कोटी लुबाडले, मास्टरमाइंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Health Care : अंगदुखीची कारणे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Divyang Kalyan Yojana: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना मिळणार १५,००० रुपये

Maharashtra Live News Update : देशात इंधनाचा तुटवडा नाही, HPCL कंपनीकडून मेसेज

Rajasthan: बांधकाम साईटवर मोठी दुर्घटना, मातीचा ढिगारा कोसळून ७ कामगारांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT