Vande Bharat Express saam Tv
Video

Vande Bharat : कोल्हापूर - मुंबई दरम्यान १५ दिवसांत वंदे भारत धावणार

Kolhapur Mumbai Vande Bharat Express: पुणे-कोल्हापूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस आता मुंबईपर्यंत धावण्याची शक्यता आहे. रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून पुढील १५ दिवसांत गाडी सुरू होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

When will Vande Bharat start between Mumbai and Kolhapur? : कोल्हापूर ते मुंबई दरम्यान प्रवास आता आरामदायी होणार आहे. कारण, या मार्गावर आता वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. पुणे-कोल्हापूर या दरम्यान धावणारी वंदे भारत आता मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे.

क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत मागणी करण्यात आली होती, ज्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. (Mumbai to Kolhapur Vande Bharat Express schedule and route)

पुढील 15 दिवसांत मुंबई-कोल्हापूर यादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत ट्रेन सोमवार, गुरुवार आणि शनिवार अशी तीन दिवस धावते. हीच ट्रेन मुंबईपर्यंत विस्तारण्याची मागणी आहे, आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. लवकरच या गाडीचे वेळापत्रक जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT