Kolhapur firing, Suraj Sakhare 
Video

Crime : भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, पाहा नेमकं काय घडलं | VIDEO

Kolhapur latest news : कोल्हापूरच्या फुलेवाडी रिंग रोड परिसरात भाजप कार्यकर्ता आणि मकोका अंतर्गत कारवाई झालेला संशयित सूरज साखरे याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.

Namdeo Kumbhar

Kolhapur Firing Crime News : कोल्हापूर शहरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोल्हापूर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच मकोका अंतर्गत कारवाई झालेला संशयित सूरज साखरे याच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोल्हापूरातील फुलेवाडी रिंग रोड परिसर, नाना पाटील चौकाजवळ ही गोळीबाराची घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी सूरज साखरे याच्यावर गोळ्या झाडल्या असून त्यापैकी दोन गोळ्या साखरे याला लागल्याची माहिती समजत आहे. या हल्ल्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंचा नारायण गडावर तर पंकजा मुंडे यांचा भगवान गडावर होणार दसरा मेळावा

Honey Tea : मधाच्या चहाचे ७ फायदे वाचून तुम्ही आजपासून प्यायला सुरुवात कराल, दूध-साखरेचा चहा विसराल

Rasgulla Recipe: गोड खायला आवडतं? मग घरच्या घरी बनवा रसाळ रसगुल्ले, वाचा सोपी रेसिपी

Madhuri Dixit: धकधक गर्लचा जलवा; माधुरी दीक्षितचा निळ्या साडीतील दिलखेचक लूक व्हायरल

Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! प्रवाशांनी भरलेली बस नाल्यात कोसळली, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT