Kolhapur News  Saam Tv
Video

Kolhapur: मध्यरात्री ८ ते १० तरुण गावभर फिरले, नंतर रस्त्याच्या मधोमध केली अघोरी पूजा; धक्कादायक VIDEO समोर

Kolhapur Aghori Puja: कोल्हापूरमध्ये अघोरी पूजा करण्यात आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. रस्त्याच्या मधोमध लिंबू, केळी, कुंकू, गुलाल आणि पांढऱ्या कापडामध्ये जनावराचे काळीज ठेवण्यात आले होते. या घटनेचा आता व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावाच्या हद्दीत अघोरी प्रकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आठ ते दहा तरुणांनी मध्यरात्री गावात फिरून आघोरी पूजा केल्याचं उघड झाले. मध्यरात्री हे तरुण गावात फिरत असल्याचा सीसीटीव्ही सामटीव्हीच्या हाती लागला आहे. ऐन दिवाळीतच अघोरी पूजा केल्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

इंगळी गावाच्या कमानीजवळच जनावराचं काळीज पांढऱ्या फडक्यात ठेवून त्या भोवती कुंकू, गुलाल, लिंबू , केळी आणि केळीचं कट केलेलं झाड ठेवण्याचा प्रकार उघड होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पहाटे रस्त्याच्या मध्यभागीच जनावराचं काळीज पांढरा फडक्यात ठेवून अघोरी पूजा केल्याचा ग्रामस्थांचा संशय होता. या घटनेमुळे इंगळी गावात भीतीचे वातावरण आहे. अशातच सीसटीव्ही समोर आल्यानंतर ही अघोरी पूजा कुणी केली याची माहिती समोर आली. ही अघोरी पूजा करणाऱ्या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Survival: ब्लॅंकेट, चादर नसताना पूर्वी लोक थंडीपासून कसे बचाव करायचे?

Maharashtra Live News Update: इंदापुरात कृषिमंत्री भरणे यांनी वाजवला गजेढोल

Maharashtra Politics: महाविकास आघाडीमध्ये बिघाडी? शरद पवार गट सोडणार काँग्रेसची साथ

WhatsApp: व्हॉट्सॲपचे 'हे' बेस्ट फिचर्स तुम्हाला माहित आहे का? प्रत्येकाने वापरलेच पाहिजे

Maharashtra Politics: पुण्यातील बड्या नेत्याने दिवाळीचा मुहूर्त साधला, ऐन निवडणुकीच्या तोंडावर सूचक पोस्ट

SCROLL FOR NEXT