Kolhapur  SAAM TV
Video

Kolhapur : पन्हाळगडाच्या पायथ्याशी ढगांची मखमली दुलई, कोल्हापूरमध्ये स्वर्गच अवतरला; VIDEO पाहतच राहाल

Foggy Morning Kolhapur : बांधिवडे गावाजवळ सकाळी जणू ढग थेट जमिनीवर उतरल्यासारखे वाटत होते. निसर्गाने स्वतःचा कॅनव्हसच इथे खुला केल्याचे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर जिल्ह्यात आता थंडीची हलकी चाहूल जाणवू लागली आहे आणि या दृश्याने तर क्षणभर वाटतं पृथ्वीवरच स्वर्ग अवतरला की काय! पांढऱ्या मखमली ढगांची दुलई जणू थेट जमिनीवर उतरल्यासारखी वाटत आहे. हिरव्यागार वनराईला मिठी मारत गावांवर पसरलेलं ढगांचं अप्रतिम विश्व! हे मन मोहून टाकणारं दृश्य आहे. पन्हाळगडाच्या पायथ्याजवळील एक व्हिडिओ समोर आला असून, बांधिवडे गावाजवळ सकाळी डोळे उघडताच हिरवे पर्वत, शांत धुकं आणि ढगांची मखमली चादर असे दृश्य पाहायला मिळाले आहे. हे सगळं एकत्र पाहिलं की मनात एकच भावना उमटते ती म्हणजे निसर्गाने स्वतःचा कॅनव्हसच इथे रंगवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

Parbhani : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमी एक्का

Green Saree Design: पहिल्या वटपौर्णिमेसाठी नव्या नवरीने ट्राय करा हिरव्या साडीचे ७ भरजरी आणि ट्रेंडी डिझाइन्स

MLC Polls: विक्रम काकडेंसाठी पार्थ पवार आग्रही,पक्षाची पसंती मात्र टिंगरे; राष्ट्रवादीने २ उमेदवार कसे दिले?

Deccan Queen: पुणेकर आणि मुंबईकरांची लाईफलाईन! डेक्कन क्वीन झाली ९६ वर्षांची

SCROLL FOR NEXT