prashant koratkar attack news  Saam Tv
Video

Prashant Kortkar: कोरटकरवर कोर्टात वकिलाचा हल्ला, नेमकं प्रकरण काय? VIDEO

Kolhapur News: प्रशांत कोरटकरवर आज कोल्हापूर न्यायालयात एका वकिलाने हल्ला केला आहे, या घटनेचा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.

Omkar Sonawane

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाने दणका देत आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान आज कोरटकरला न्यायालयात आणताना काही वकील तेथे थांबले होते. कोरटकरला पोलीस बंदोबस्तात आणत आसताना काही वकील तेथे थांबले होते. त्यावेळी एका वकीलाने आक्रमक होत "ये पशा" अशी हाक मारत अर्वाच्च भाषेत शिवी दिली आणि त्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.छत्रपती शिवाजी महाराजांचा तू आपमान करतो का रे असे बोलत वकीलाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी संबंधित वकीलाला अडवत त्याला फरफटत नेले आणि ताब्यात घेतले आहे.या सर्व घटनेचा पोलीस अधिकाचा तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT