औरंगजेबाची कबर Saam Tv
Video

Nagpur Violence: नागपूरमध्ये दोन गटांमध्ये राडा; खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबर परिसरातील परिस्थिती काय?

Aurangzeb tomb: औरंजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागले आहे.काल संध्याकाळी नागपूरमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने मोठा हिंसाचार उफाळला होता

Omkar Sonawane

औरंजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागले आहे.काल संध्याकाळी नागपूरमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने मोठा हिंसाचार उफाळला होता. यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली.मात्र ज्या औरंगजेबाच्या कबरीवरुन हा हिंसाचार पेटला त्या कबरीजवळ पूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादमध्ये शांतता आहे.कबरीजवळ सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तेथे पर्यटक देखील येत आहेत.तसेच तेथे येणाऱ्या पर्यटकांनी हे सगळे राजकारण आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे संपूर्ण राज्यात ज्या कबरीवरून मोठा वाद सुरू आहे पण कबर असलेल्या परिसरात शांतात असून आम्ही हिंदू मुस्लिम एकोप्याने राहत आहोत अशी प्रतिक्रिया तेथील स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT