Khatik community members keep meat and chicken shops open in Nashik despite civic ban orders. Saam Tv
Video

नाशिकमध्ये खाटीक समाज आक्रमक; स्वातंत्र्यदिनानिमित्त मटण व चिकन दुकाने सुरूच राहणार|VIDEO

Nashik Meat Vendors Defy: नाशिक महापालिकेच्या १५ ऑगस्ट रोजी मटण आणि चिकन विक्री बंदीच्या आदेशाला खाटीक समाजाचा विरोध करत शहरातील सर्व दुकाने सुरूच ठेवली.

Omkar Sonawane

नाशिक महापालिकेने १५ ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश दिला.

खाटीक समाजाने या आदेशाचा विरोध केला.

दुकाने नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात आली.

विक्रेत्यांच्या मते, हा निर्णय त्यांच्या उपजीविकेवर परिणाम करणारा आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी नाशिक महापालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले होते. मात्र या निर्णयाचा खाटीक समाजाने तीव्र विरोध केला असून, आज नाशिक शहरातील मटण आणि चिकन विक्रीची दुकानं नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात आली आहेत. पालिका प्रशासनाच्या आदेशाविरोधात खाटीक समाज आक्रमक झाला आहे. त्यांच्या मते, हा निर्णय अन्यायकारक असून त्यातून त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे आज दिवसभर नाशिकमधील मटण आणि चिकन विक्री सुरूच राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Rosemary Hair Oil Benefits: अंघोळीच्या पाण्यात टाका रोझमेरी तेल, झपाट्याने होईल केसांची वाढ

Pune : एकतर्फी प्रेमातून कांड, राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा निर्घृण खून, आरोपीला जन्मठेप

Expressway : पुणे ते जळगाव फक्त ३ तासात! नवीन एक्सप्रेस वे नेमका कसा असेल? वाचा

Skin cancer symptoms: त्वचेवर अचानक ही ५ लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध, असू शकतो कॅन्सरचा धोका

SCROLL FOR NEXT