karuna munde  saam tv
Video

Karuna Munde: तुझे 18 तुकडे करू.... करुणा मुंडे यांना धमकी|VIDEO

Dhananjay Munde accused of threatening: मला धनंजय मुंडे यांच्याकडून धमकी येत आहे. तसेच तुझे अठरा तुकडे करेल असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.

Omkar Sonawane

माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखेच होते असा निकाल माझगाव न्यायालयाने दिला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडून धमक्या आणि छळ सुरू असल्याची लेखी तक्रार करुणा मुंडे यांनी कोर्टात केली आहे. याबाबत साम टीव्हीशी बोलताना म्हणाल्या, मला 2 लाख पोटगी मिळाली. तेव्हापासून मका धमक्या येत आहेत. स्वतः धनंजय मुंडेनी मला 18 तुकडे करण्याची धमकी केली आहे. माझ्याविरोधात अजूनही हिंसा सुरूच आहे. यासंदर्भात तक्रार कोर्टात दिली आहे. याबाबत व्हाट्सअॅप चॅट, एनसी देखील पुरावे देखील कोर्टात दिले आहेत. पोलीस तक्रार दाखल करतात. मात्र काही करत नाही. असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

१४ हजार कोटींच्या कोस्टल रोडवर काय घडलं? तब्बल 3 किमी वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT