Karjat Station SAAM TV
Video

Karjat Station : लोकलच्या लेटमार्कला फुलस्टॉप! कर्जत स्टेशनचे रिमॉडेलिंग | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांना प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.कर्जत स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगसह आधुनिक रूट रिले इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्याने सीएसएमटी-खोपोली आणि पनवेल मार्गावरील लोकल गाड्यांचा लेटमार्क कमी होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल प्रवासात आता कायम लेटमार्कला फुलस्टॉप लागणार आहे. कर्जत स्टेशनच्या यार्ड रिमॉडेलिंगसह आधुनिक रूट रिले इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. तब्बल ३० वर्षापासून प्रलंबित असलेला हा महत्त्वाचा प्रकल्प अखेर पूर्ण झाला आहे. या नव्या प्रणालीमुळे गाड्यांच्या हालचाली अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार असून, सीएसएमटी ते खोपोली आणि पनवेल वरून कर्जत मार्गांवरील लोकल गाड्यांच्या वेळा चुकण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. रेल्वे प्रशासनाने ही प्रणाली कार्यन्वित केल्याने मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भाजपची पॉवर, मनसे नेत्यासह ४ बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

Drunk Police Constable: मद्यधुंद पोलिसाची 6 गाड्यांना धडक, पोलिसांवर प्रकरण दडपण्याचा आरोप|VIDEO

Shahapur : दारूच्या नशेत विहीरीत उडी; एका व्यक्तीचा मृत्यू, पोलीस येताच गावकरी आक्रमक

Maharashtra Live News Update: सोलापुरात पत्नीचा पतीकडून खून; परिसरात खळबळ

Bonus Called In Marathi: दिवाळीला मिळणाऱ्या बोनसला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहितच नाही?

SCROLL FOR NEXT