Narendra modi  saam tv
Video

Kangana Ranaut: २०१४ नंतरच देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले; नरेंद्र मोदी हे एक अवतार,कंगना रनौतने काढले गौरवद्गार|VIDEO

True Freedom Came in 2014 with Modi: खासदार कंगना रनौतने नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले आहे. तसेच कॉँग्रेसवर देखील जोरदार निशाणा साधला आहे.

Omkar Sonawane

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साधारण व्यक्ति नाहीत तर ते एक अवतार आहेत. ते 2014 मध्ये पंतप्रधान झाले त्यावेळी तरुणांचा राजकारणाबाबत असलेला दृष्टिकोन बदलला. देशाला खरं स्वातंत्र्य हे मोदी आल्यानंतर मिळाले असे स्तुतिसुमन प्रसिद्ध अभिनेत्री तथा कंगना रनौतने नरेंद्र मोदींवर उधळले.

यावेळी त्यांनी कॉँग्रेसवर ही टीकास्त्र सोडले. देशात 2014 नंतर मोदी राज सुरू झाल्यानंतर विकासाची नवी लाट आली आहे. नवनवीन प्रकल्प प्रत्यक्षात येत आहेत आणि देश जागतिक नेता बनण्याच्या दिशेने प्रगती करत आहे असा दावा कंगना यांनी केला.तसेच कॉँग्रेसच्या राजवटीत देशाला फक्त लुटण्यात आले असा आरोप कंगनाने केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : सोलापूरमध्ये हैवानी बापाचं क्रूर कृत्य! पोटच्या जुळ्या मुलांची हत्या केली, नंतर स्वतःला संपवायला गेला अन्...

Chicken Biryani Recipe: हॉटेलसारखी चिकन बिर्याणी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update : आज ठाकरे बंधू यांची जाहीर सभा शिवाजी पार्कवर होणार

Amla Benefits: दररोज एक आवळा खल्ल्याने शरिराला काय फायदे होतात?

Nitesh Rane: नितेश राणे यांच्या शासकीय बंगल्याबाहेर सापडली बेवारस बॅग, सीसीटीव्ही VIDEO समोर

SCROLL FOR NEXT