BJP News Saam Tv News
Video

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

Special Report : भाजपला संघाची गरज नाही? जे.पी. नड्डांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात

Saam TV News

लोकसभा निवडणुकीचे देशात अजुनही तीन टप्पे बाकी आहेत. मात्र त्यापूर्वीच भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. आधी संघाची गरज होती. आता भाजप सक्षम आहे. असं वक्तव्य जे.पी. नड्डा यांनी केली. संघाच्या मुशीतून तयार झालेले अनेक नेते भाजपात आहेत. अटलबिहारी वाजपेयींपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत अनेक नेते संघातूनच राजकारणात सक्रीय झालेत. त्यामुळे जे.पी. नड्डांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच विरोधकांच्या हाती या वक्तव्याने आयतं कोलीत मिळालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: परतीच्या पावसाचा धुमाकूळ, मुंबईसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील ३ दिवस महत्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra News Live Update: 50 टक्के कर्ज वितरित करू हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतलेला ठराव नियमबाह्य - चंद्रशेखर बावनकुळे

Tuesday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार; 5 राशींच्या व्यक्तींचे अडथळे कायमचे दूर होणार, वाचा आजचे राशीभविष्य

Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; पर्यवेक्षिकेसाठी लागू असलेली वयाची अट रद्द

गरब्यासाठी भाड्यानं पार्टनर मिळणार?गरब्यासाठी मुलींची बोली, संभागी ब्रिगेड आक्रमक

SCROLL FOR NEXT