Jitendra Awhad News  SAAM TV
Video

Jitendra Awhad News | मनुस्मृतीचे दहन करण्यासाठी आव्हाड निघाले, पोलिसांकडून नोटीस

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड महाडमध्ये मनुस्मृती जाळण्यासाठी आले आहेत. पण पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.

Saam TV News

महाड : राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे (Manusmriti) काही श्लोक टाकले आहेत. या निषेधार्थ शरद पवार गटाचे (Sharad Pawar Faction) आमदार जितेंद्र आव्हाड (Jiendra Awhad) यांनी महाडकडे कूच केली आहे. आव्हाड महाडमधून मनुस्मृतीचे दहन करणार आहेत. पण त्यापूर्वी पोलिसांनी आव्हाड यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आव्हाडांच्या या आंदोलनाला परवानगी नाही, तसेच आव्हाडांच्या या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे विद्यापीठ कुलसचिवांच्या कार्यालयाच्या बाहेर अभाविप आक्रमक

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Kidney Cancer: किडनीत कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी शरीरात दिसतात ही 6 लक्षणं

भाजप महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्षांचं निधन, राजकारणात शोककळा, मंत्री, आमदार निवासस्थानी दाखल

ठाण्यातील भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, 'त्या' कारणामुळे पक्षाला केला रामराम; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT