Jitendra Awhad saam tv
Video

Jitendra Awhad: मुस्लिमांच्या जमिनीनंतर आता ख्रिश्चनांच्या जमिनी हडपण्याचा भाजपचा डाव, जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप|VIDEO

BJP Plot to Grab Christian Land: वक्फ बोर्डाच्या विधेयकावरून सध्या देशतील राजकारण चांगलेच तापले आहे, भाजपवर अनेक पक्षाचे नेते हे टीका करत आहे अशातच आज जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

Omkar Sonawane

लोकसभेत आणि राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक हे मंजूर झाल्यानंतर आता यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करत आहे. यावरच आज शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहे.मुस्लिमा नंतर आता ख्रिश्चन लोकांच्या जमिनी हडपण्याचा डाव या सरकारचा आहे असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला.आव्हाड यांनी ट्विट केल आहे हे ट्विट चांगलच चर्चेत आल आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्रमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अंकात ख्रिश्चन धर्मियांकडील जमिनीचा मुद्दा उचलला असून ही जमीन वकफपेक्षा अधिक असल्याचे सदर अंकातील लेखामध्ये नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT