Jayant Patil: मोठ्या प्रमाणात आमच्याकडे लोक प्रवेश करत आहेत. अनेक लोकांना शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायचे आहे असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. ही घटना सामान्य माणसाला चीड आणणारी आहे. यावर कोणी राजकारण करायची गरज नाहीये. लहान बालक सुरक्षित नाहीत हे सरकार नाकरते आहे. महिला सुरक्षित नाहीयेत, सरकारला असं वाटतेय हीच योजना आपली तारणहार आहे. अर्थ खात्याला झोप लागत नसेल. आमचा कोणत्या योजनेला विरोध नाही असंही जयंत पाटील म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.