Jay Pawar Post For Father Ajit Pawar Saam Tv
Video

Jay Pawar: Dad काश वेळ थांबली असती..., जय पवार यांची वडिलांसाठी भावनिक पोस्ट

Jay Pawar Post For Father Ajit Pawar: अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा जय पवार यांनी भावनिक पोस्ट शेअर केली. वडिलांसोबतचा फोटो शेअर करत 'Dad काश वेळ थांबली असती...', असे त्यांनी लिहिले.

Priya More

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. जय पवार यांनी इन्साग्रामवर अजित पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'डॅड काश वेळ थांबली असती... मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तयास राहिलो असतो.' जय पवार यांची ही भावनिक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारला निधन झाले. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. त्यांचे विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले. या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. दृश्यमानता कमी असल्यामुळे त्यांचे विमान कोसळल्याचे सांगितले जात आहे. विमान कोसळल्यानंतर त्यामध्ये स्फोट झाले आणि त्याचे तुकडे झाले. या विमान अपघाताची सध्या चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Agreement ते घर खाली करेपर्यंत; भाडेकरूंसाठी ६ नवे नियम, आताच घ्या जाणून

Maharashtra News Live Update: अमरावतीत सर्वोच्च तापमानाची नोंद, ३७ वर्षानंतर ३९.६ अंश तापमान

Street Style PaniPuri: घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल चटपटीत मसालेदार पाणीपुरीचं पाणी!

Best Drinks for Liver Health : लिव्हरच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ 5 बेस्ट ड्रिंक्स; यकृतावरची हट्टी चरबी झटक्यात होईल कमी

Election Result : बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या, त्यातही काँग्रेसचा दारूण पराभव, फक्त २ जागा जिंकल्या

SCROLL FOR NEXT