Manoj Jarange Saam TV
Video

Manoj Jarange VIDEO: मागण्या मान्य न झाल्यास... जरांगेंची EXCLUSIVE प्रतिक्रिया SAAM TV वर

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात Exclusive प्रतिक्रिया Saam TVला दिली आहे. ६ जुलै पासून मराठा आरक्षणासंदर्भातील दौऱ्यास सुरुवात होणार आहे.

Saam TV News

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात Exclusive प्रतिक्रिया Saam TVला दिली आहे. ६ जुलै पासून मराठा आरक्षणासंदर्भातील दौऱ्यास सुरुवात होणार असून, हिंगोली, परभणी, नांदेड परिसरात आरक्षणाचा पहिला टप्प्यातील दौरा पार पडणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न १३ जुलैपर्यंत सरकारने मार्गी लावला नाही तर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यासाठी मुस्लिम, दलीत, धनगर, बंजारा सह बारा बलुतेदाराची मोट बांधणार असल्याच त्यांनी Saam TVला प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीबाबत चाचपणी सुरू असली तरी सरकारने सगेसोयरेचा मुद्दा मार्गी लावून मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या तर आम्ही राजकारणात जाणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी साम टिव्हीशी बोलताना मांडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग

Paithani Blouse : पैठणीवर शोभून दिसतील 'या' डिझाइनचे ब्लाउज, सणावाराला चारचौघांमध्ये तुम्हीच दिसाल उठून

Panchang today horoscope: आजचा दिवस बदल घडवणारा! मकर राशीत चंद्र; कोणाला मिळणार यश आणि धनलाभ?

Dombivali : डोंबिवलीत जागतिक विक्रमाची नोंद, रंगीत पणत्यांनी साकारली भारतमातेची भव्य मोझॅक कलाकृती

पंढरपुरात भालके कुटुंबाचा दणदणीत विजय,10 वर्षांचा शौर्य बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT