Vir Chhatrapati Cooperative Society in Jalna under investigation for massive soybean MSP fraud involving fake land documents. saam tv
Video

Jalna News: जालन्यात बनावट सातबारावर सोयाबीन विक्री; चक्क शासनालाच घातला 1 कोटीचा गंडा| VIDEO

Massive Agricultural Fraud in Jalna: जालना जिल्ह्यातील अन्वा येथील सहकारी संस्थेने खोटे सातबारा व पीकपेरा जोडून हमीभावाने सोयाबीन विक्री करत सुमारे १ कोटींची शासन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

Omkar Sonawane

जालन्यात हमीभावात सोयाबीन विकण्यासाठी बनावट सातबारा उतारे, खोटा पिकपेरा जोडून शासनाची जवळपास 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. जालन्यातील अन्वा येथील विर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेने 2093 क्विंटल सोयाबीन हमीभावात विकण्यासाठी बनावट सातबारा उतारे आणि खोटा पीकपेरा जोडून शासनाची फसवणूक केल्याचं उघडकीस आल आहे.

याप्रकरणी जालन्यातील पारध पोलीस ठाण्यामध्ये सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संस्थेने 2024- 2025 मध्ये 39 हजार क्विंटल सोयाबीन खरेदी केली असून त्यापैकी 2093 क्विंटल जास्तीच्या सोयाबीन पीकपेऱ्याची नोंद करुन हा अपहार केल्याच प्रथमदर्शनी उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रभारी पणन अधिकारी विजय राठोड यांच्या फिर्यादीवरुण पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .मात्र या प्रकरणात पणन अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janmashtami 2025 : लाडक्या कान्हाला '५६ भोग' असा नैवेद्यच का अर्पण केला जातो?

Child Birth Rate : लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाचा मोठा निर्णय; मुलाच्या जन्मासाठी मिळणार तब्बल ६ लाख रुपये

Maharashtra Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Latur Tourism : विकेंड गेटवे! लातूरमधील किल्ले, मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणं तुमची वाट पाहतायेत, लगेचच द्या भेट

Chetana Bhat: असं रुप पाहिलं अन् मन गहिरवरुन आलं...

SCROLL FOR NEXT