Deepak Borhade on hunger strike in Jalna demanding ST reservation for the Dhangar community Saam Tv
Video

ST Reservation: जालन्यात २४ तारखेला धनगर समाजाचा मोर्चा|VIDEO

Hunger Strike in Jalna: जालना येथे धनगर समाजाने एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण छेडलं असून २४ सप्टेंबरला इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे. आरक्षण न दिल्यास समाज उद्रेक करेल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Omkar Sonawane

जालन्यात धनगर समाजाचं आंदोलन तापलंय

दीपक बोऱ्हाडे आमरण उपोषणावर, तब्येत खालावली

२४ तारखेपर्यंत एसटी आरक्षण द्यावं अशी मागणी

२४ सप्टेंबरला जालन्यात इशारा मोर्चाची घोषणा

धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळाव यामागणीसाठी जालन्यात दिपक बोऱ्हाडे यांचं आमरण उपोषण सुरूय.आज त्यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची तब्येत आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी काहीशी खालवली.दरम्यान 24 तारेखेपर्यंत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्याव नसता उद्रेक होईल असा इशारा आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांनी दिलाय. तर 24 तारखेला जालन्यात धनगर समाजाचा इशारा मोर्चा होणार असल्याच देखील दिपक बोऱ्हाडे यांनी म्हटलय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Increase Stamina : शरीराची ताकद वाढविण्यासाठी काय खावे?

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

SCROLL FOR NEXT