Jalana Saam TV
Video

Jalna : जालन्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर, खरिप पिकांचं मोठं नुकसान | VIDEO

Heavy Rain : जालना जिल्ह्यात मंठा आणि परतूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून, अनेक नद्यांना पूर आला आहे. या पावसामुळे खरिप पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जालना जिल्ह्यातील मंठा आणि परतूर तालुक्यांत ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे परिसरातील अनेक नद्यांना पूर आला असून, शेतशिवार पाण्याखाली गेले आहेत.या पावसाचा सर्वाधिक फटका खरिप हंगामातील पिकांना बसला आहे. जिल्ह्यातील सहा मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. एका मंडळात ढगफुटी सदृश्य पावसाची अधिकृत नोंद प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

मागील चार दिवसांत जिल्ह्यात एकूण ८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे.या आपत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.हवामान खात्यानुसार, काही दिवसांत पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT