Jalgaon Firing Double Murder Saam TV
Video

Jalgaon Firing News | जळगावचं भुसावळ शहर पुन्हा दुहेरी हत्याकांडाने हादरलं

Jalgaon Firing News Today | जळगावचं भुसावळ शहर पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांडाने हादरलं आहे. दोन जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

Saam TV News

जळगावच्या भुसावळ शहरात दुहेरी हत्याकांड झालंय. या प्रकरणी दो जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या गोळीबारात माजी नगरसेवक संतोष आणि सुनील यांचा मृत्यू झाला आहे. या हत्याकांडानंतर भुसावळ शहरात एकच खळबळ उडाली आहे. हे आरोपी नेमके कोण होते? या आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जातेय. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून हे हत्याकांड झाल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Release: हा विकेंड होणार धमाकेदार, 'या' आठवड्यात मिळणार सस्पेन्स आणि रोमान्सचा डबल डोस

Maharashtra Live News Update: दिवाळीपूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे पुण्यात मोठे "सर्च ऑपरेशन"

मैदा तुमच्या पोटात गेल्यावर पाहा किती नुकसान करतो, पाहा शरीरात कसे बदल होतात?

Diwali Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घरातील हा कोपरा स्वच्छ करा, पैशांचा होईल वर्षाव

जेवणातील 'हे' पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये

SCROLL FOR NEXT