Jalgaon Rain SAAM TV
Video

Jalgaon Rain : भडगाव येथील रुग्णालयात पुराचं पाणी, नर्स आणि रुग्णांचे रेस्क्यू | VIDEO

Bhadgaon hospital : जळगावच्या भडगावमधील ग्रामीण रुगणालयात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले असून, रुग्णालयातील परिचारिका आणि रुग्णांना ट्रॅक्टर मधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे मुसळधार पावसामुळे ग्रामीण रुग्णालयात पुराचं पाणी शिरल्याने आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे. रुग्णालयात कमरेएवढं पाणी साचल्यामुळे उपचार प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. वाढत्या पाण्यामुळे रुग्णालयातील रुग्ण आणि परिचारिकांना तात्काळ ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलवण्यात आल आहे. अचानक आलेल्या या पुरामुळे रुग्णालयातील रुग्ण आणि परिचारिकांची धावपळ झाली आहे. प्रशासन आणि स्थानिक बचाव पथकांनी तत्परतेने काम करून नागरिकांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा ठप्प झाली आहे.परिसरात अजूनही पाणी साचलेलं असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

SCROLL FOR NEXT