chhatrapati sambhaji nagar  Saam tv
Video

कोरोनातल्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होणार? उद्योजकांनी व्यक्ती केली भीती, पाहा व्हिडिओ

war effect in chhatrapati sambhaji nagar : कोरोनातल्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शक्यता उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

Vishal Gangurde

इस्त्रायल-इराणच्या युद्धाचा फटका देशासह महाराष्ट्राला बसण्यास सुरुवात झाली आहे. या युद्धामुळे गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचा परिणाम थेट हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे. तर या युद्धांचा छत्रपती संभाजीनगरमधील ऑटोमोबाईल , फार्मा उद्योगावरही परिणाम होऊ लागलाय. या युद्धामुळे कोरोनातील लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण होईल, अशी भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीची बैठक घेतली. आम्हाला गॅस पुरवठा झाला नाही, तर उद्यापासून उद्योग बंद करण्याची वेळ येईल, अशी भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वायुसेनेच्या माध्यमातून नीट परिक्षेच्या प्रश्न पत्रिका नागपूरात पोहचल्या

Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष

Parbhani: हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, ५ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Masoor Bhaat Recipe: लहान मुलांना डब्ब्यात द्या पौष्टिक आणि चविष्ट मसूर भात, वाचा सोपी रेसिपी

चंद्रपूर गुदमरलं! साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT