Israel Iran Airstrike | School Attack  Saam
Video

नरसंहार! इस्त्राईलचा इराणच्या शाळेवर हल्ला, 100 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Israel Iran war latest news : इराणमधील मिनाब शहरातील शाळेवर इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात 100 हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत. या घटनेमुळे इस्त्रायल-इराण संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

Namdeo Kumbhar

Israel Iran Airstrike | School Attack : इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध अत्यंत भयानक वळणावर पोहोचले आहे. इस्रायलने इराणमधील मिनाब (Minab) शहरावर भीषण हवाई हल्ला चढवला आहे. एका शाळेला लक्ष्य करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेत तब्बल १०० हून अधिक निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर 50 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लढाऊ विमानांनी थेट शाळेवर हल्ला केल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. या हल्ल्यात ५० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. युद्धात शैक्षणिक संस्थेला लक्ष्य केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त होत आहे. इराणच्या अनेक भागांत सध्या युद्धाचा भडका उडाला असून सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Earthquake : नाशिक जिल्हा हादरला! ८ दिवसांत दुसरा भूकंप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra News Live Update: मनसे प्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर

Headache Tips : दुपारी झोपून उठल्यावर डोकं दुखत? तुम्हाला 'या' ६ आजारांचे संकेत तर नाहीत ना?

Gen Alphaची एन्ट्री! शाळेच्या निवडणुकीत थेट मुख्यमंत्रीपदाची बाजी

Friday horoscope: या राशींच्या नोकरीत बदल होतील, हाती पैसाही येईल; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT