airstrike saam tv
Video

Israel-Iran Conflict: इस्त्रायलचा मोठा हल्ला, महत्वाचे ठिकाणे उद्धवस्त, इराणकडून एअरस्पेस बंद|VIDEO

Air India Flights Affected: इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव इराणनं आपली एअरस्पेस बंद केली आहे, यामुळे भारतीय विमानाना मोठा फटका बसला आहे.

Omkar Sonawane

इस्रायलने इराणवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. इस्रायली सैन्याने इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब हल्ला केला तसेच इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी केंद्रांवरही हल्ले केले आहेत. या हल्ल्यामुळे इराणचे प्रचंड नुकसान झाले असून इराणवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलने आपला एअर स्पेस बंद केला आहे. इराणकडून हल्ल्यास प्रत्युत्तर मिळण्याच्या शक्यतेमुळे इस्रायलने आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली आहे. या दोन्ही देशातील चालू असणाऱ्या युद्धाचा भारतावर परिणाम झाला आहे.

इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव इराणनं आपली एअरस्पेस बंद केली आहे. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला तर काही विमानं मागे वळवावी लागलीत एअर इंडियाच्या मुंबई-लंडन, मुंबई-न्यूयॉर्क, दिल्ली-न्यूयॉर्क विमानांना मोठा फटका बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : निवडणुकीआधीच महायुतीने ६ जागा जिंकल्या, ११ जागांसाठी आज मतदान; साताऱ्यापासून ते नागपूरपर्यंत नगरसेवक बजावणार हक्क

Operation Tiger : 'ऑपरेशन टायगर' लांबणीवर! या २ कारणांमुळे ६ खासदारांचा १९ जूनचा मुहूर्त हुकणार; एकनाथ शिंदेंची सावध पावले

Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार

डीलिमिटेशन बिलाच्या मंजुरीसाठी ठाकरेसेना फोडली? 2029च्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती?

अचानक धनलाभ होईल,खिशात पैसा खेळता राहील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या गोष्टी घडतील

SCROLL FOR NEXT