Sanjay Raut Saam Tv News
Video

Video: सरकारच्या बापाचे पैसे आहेत का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Rachana Bhondave

Sanjay Raut: मोदी जळगावला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आले आहेत. युक्रेन पोलांड रशिया तिकडे देखील भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला गेले होते. जळगावला देखील त्याच कामासाठी आले आहेत. निमित्त आहे लखपती दिदी ज्या देशात लाखो बेरोजगार आहेत त्यांना देखील लखपती करण्याची गरज आहे. महिलांना पैसे दिले जातात आणि मुख्यमंत्री विचारत आहेत पैसे मिळाले ना पैसे मिळाले ना, ही काय पद्धत झाली का मुख्यमंत्र्यांची? या सगळ्यात एक महिला खालून बोलली सरकारच्या बापाच्या पैसे आहेत का? संजय राऊतांनी पंतप्रधानांवर चांगलाच हल्लाबोल केलाय. लखपती दिदी आणि जनतेचा पैसा आहे प्रधानमंत्री येत आहेत. महाराष्ट्रात एक आंदोलन सुरू आहे. महिलांच्या सुरक्षेला घेऊन या आमच्या बहिणी आहेत त्यांच्या सुरक्षेला घेऊन याबाबत प्रधानमंत्री यांनी अजून एकही शब्द काढला नाही. ज्या जळगावत प्रधानमंत्री आहेत त्यात जळगावात पंधरा दिवसात ४ जणांवर अत्याचार झाला. कोणीतरी जाऊन सांगा प्रधानमंत्रींना की पहिलं तुम्ही आमच्या दिदींना सुरक्षा द्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

Marathi News Live Updates : चेंबूरच्या आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Abhijeet Sawant Success Story : इंडियन आयडल जिंकून रात्रीत स्टार, बिग बॉस मराठी गाजवलं, कोट्यवधींच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिजीतचा संघर्षमय प्रवास, वाचा

SCROLL FOR NEXT