Air India Plane Crash Saam TV
Video

Ahmedabad Plane Crash News : इरफानची बकरी ईद ठरली शेवटची, एअर इंडिया अपघातात पिंपरीच्या इरफानचा मृत्यू |VIDEO

Pimpari Chinchwad : बकरी ईदनंतर ड्युटीसाठी रवाना झालेल्या इरफानचा विमान अपघातात मृत्यू झाला असून, कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदाबादमध्ये घडलेल्या भिषण विमान दुर्घटनेत पिंपरी चिंचवडमधील २२ वर्षीय इरफान शेख याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इरफान एअर इंडियाच्या विमानात कॅबिन क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता. कालच्या अपघातग्रस्त फ्लाइटमध्ये त्याची ड्युटी होती आणि याच दुर्घटनेत त्याचे प्राण गेले. इरफान नुकताच बकरी ईदच्या निमित्ताने आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आला होता.त्यानंतर पुन्हा तो ड्युटीसाठी रुजू झाला.

ही ईद इरफाने त्याच्या मूळ गावी साजरी केलेली शेवटचीच ईद ठरली आहे. कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. इरफान अभ्यासू, मनमिळावू आणि सेवाभावी स्वभावाचा होता, असं त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

Kiara Advani Skin Care: कियारा अडवाणीची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

Best Indian Patriotic Movies: या विकेंडला बघा देशभक्ती जागवणारे हे ७ चित्रपट

SCROLL FOR NEXT