America, Israel launch major attacks on Iran 
Video

अमेरिका, इस्त्रायलचा इराणच्या १० मोठ्या शहरावर हल्ला, २०० जणांचा मृत्यू, ७५० जखमी; परिस्थिती हाताबाहेर!

America, Israel launch major attacks on Iran : अमेरिका आणि इस्रायल यांच्या संयुक्त हवाई हल्ल्यांमुळे इराणमध्ये मोठी जीवितहानी झाली असून संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. तेहरानसह अनेक शहरांमध्ये स्फोट आणि नुकसानाची माहिती समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

America, Israel launch major attacks on Iran : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर जोरदार हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र झाला असून संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अमेरिका आणि इस्त्रायलनं इराणच्या 10 मोठ्या शहरांवर भीषण हवाई हल्ले केलेत. ह्या हवाई हल्ल्यात तेहरानमधील आतापर्यंत 200 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय, तर सुमारे ७५० लोक जखमी झालेय. 200 लढाऊ विमानांनी इराणच्या लष्करी तळांसह 500 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केलेय. दरम्यान अमेरिकेकडून हल्ल्याचे व्हिडीओ जारी करण्यात आलेय.

या युद्धाची ठिणगी शनिवारी दुपारपासून पडली. इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलकडून पहिला हल्ला करण्यात आला. तेहरानसह इराणच्या अनेक भागांत इस्रायलने आतापर्यंत २०० हून अधिक हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे इराणचे मोठे लष्करी नुकसान झाले असून, परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या या संयुक्त कारवाईमुळे आखाती देशांमधील युद्धाचा वणवा अधिकच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

SCROLL FOR NEXT