Iran Dron Attack On Dubai Saam Tv
Video

Iran Dron Attack On Dubai: इराणकडून दुबईत ड्रोन हल्ले, उंच इमारतीला भीषण आग; पाहा VIDEO

Iran -Israel War: इराण- इस्राइलमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान इराणकडून आता दुबईवर हल्ला करण्यात आला आहे. दुबईमध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यादरम्यान एका उंच इमारतीला भीषण आग लागली.

Priya More

इराण आणि इस्राइल या दोन देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही देशांकडून एकामेकांवर हल्ले सुरू आहेत. यादरम्यान इराणने आता संयुक्त अरब अमिरातीतील दुबई शहराला लक्ष्य केले आहे. इराणने दुबईतील प्रसिद्ध लक्झरी हॉटेल बुर्ज अल अरबवर हल्ला केला. ड्रोनच्या सहाय्याने इराणकडून दुबईवर हल्ले केले जात आहे. इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यात दुबईमधील एका उंच इमारतीला भीषण आग लागल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट सर्वत्र पसरल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेत कुणी जखमी झाल्याचे अथवा कुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली नाही. पण या हल्ल्यामुळे दुबईमध्ये मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या बाजारपेठांमध्ये होळी आणि रंगपंचमी निमित्त खरेदीची लगबग

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या निवडणुकीआधी भाजपचा विलीनीकरणाचा डाव; मित्रपक्षाची डोकेदुखी वाढली

Konkan Tourism : शिमग्याला कोकणात गेलाय; मग 'हे' Hidden लोकेशन निसर्गप्रेमींसाठी पर्वणी

महत्वाची बातमी! होळीनंतर निवडणुकीचे बिगुल वाजणार; संभाव्य तारखा आल्या समोर

IND vs WI : 'करो या मरो'च्या सामन्यात सूर्याचा मास्टरस्ट्रोक! टॉस जिंकला पण विंडीजच्या ताफ्यात खळबळ, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT