आयपीएल तिकीट फसवणूक Saam Tv
Video

IPL Tickets Scam: बनावट तिकीट विक्रीचा शॉर्टपिच डाव; तरुणांची ८२ हजारांची गंडवणूक|VIDEO

Wankhede Stadium Fraud: देशभरात सध्या आयपील सुरू असल्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक जण हा सामना बघण्यासाठी प्रत्यक्ष जात असतात मात्र आता या तिकीटांमध्ये देखील फसवणुकीचे प्रकार समोर आला आहे.

Omkar Sonawane

आयपीएलचा सामना वानखेडे स्टेडियम येथे होत आहे. या सामन्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील निपाणीतील 20 ते 25 तरुणांनी ऑनलाइन बुकिंग केलं होतं. मात्र, प्रत्यक्षात स्टेडियमवर गेल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आयपीएलच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फ्रॉड असल्याचे उघड होतंय..? ज्यांची फसूनच झाली ते वानखेडे स्टेडियम परिसरात आता उभे होते.

आयपीएल हंगाम सुरु असून प्रत्येक सामन्याला प्रेक्षकांची तुफान गर्दी होतेय, याचा फायदा घेत बोगस तिकिटांची विक्री केली जात आहे. वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी आलेल्या बेळगावच्या काही तरुणांची तब्बल 82 हजारांची फसवणूक करण्यात आली असून या तरुणांनी ऑनलाईन पोर्टलवर आयपीएल सामन्यांची तिकिटं बूक केली होती. तिकिंट मुंबईत आल्यावर मिळतील असं त्यांना सांगण्यात आलं. पण मुंबईत आल्यावर तिकिटं बोगस असून आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT