Shiv Sena MLA Mahendra Thorve ignites political storm in Raigad by accusing NCP’s Sunil Tatkare of betrayal.  Saam TV News
Video

Maharashtra Politics : शिंदेंच्या पाठीत खंजीर, राष्ट्रवादीपुढे कधीच झुकणार नाही, शिवसेना आमदाराची टोकाची भूमिका

Shiv Sena MLA Mahendra Thorve accuses NCP’s Sunil Tatkare of betrayal in Raigad : कर्जत-खालापूर मतदारसंघाचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत रायगडच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

Namdeo Kumbhar

Shiv Sena MLA Mahendra Thorve Challenges Sunil Tatkare: रायगडच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तणाव पुन्हा वाढला आहे. कर्जत-खालापूरचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर मतदारसंघात 'खंजीर खुपसल्याचा' गंभीर आरोप केला आहे. थोरवे म्हणाले, "सुनील तटकरे यांनी राजीनामा दिला, तर मी लगेच राजीनामा द्यायला तयार आहे. शिवसैनिकांच्या पायावर डोके ठेवेन, पण राष्ट्रवादीपुढे कधीच झुकणार नाही." या विधानाने रायगडमधील राजकीय वातावरण तापले आहे. तटकरे यांनी थोरवेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना त्यांना 'काठावर वाचलेले' आमदार म्हणत टीका केली. यामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. (Political feud intensifies between Shiv Sena and NCP in Karjat-Khalapur)

शिंदेंचे शिवसेनेत मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पाठीमागून पाठीत त्यांच्या खंजीर खुपसले तर आम्ही राजीनामा नाही तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या मग मी माझा राजीनामा देतो. सुनील तटकरे यांनी राजीनामा दिला तर माझे सुद्धा राजीनामा द्यायची तयारी आहे. असं विधान कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले थेट तटकरे यांना आव्हान महेंद्र थोरवे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT