social media  saam tv
Video

Kamal Kaur: सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स पण अंत्यसंस्काराला मात्र फक्त तीनच डोकी|VIDEO

Viral Star Kamal Kaur: लाखो फॉलोअर्स असलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरच्या अंत्यसंस्काराला केवळ तीन लोकं उपस्थित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

Omkar Sonawane

लाखो फॉलोअर्स असलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरच्या अंत्यसंस्काराला केवळ तीन लोकं उपस्थित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. सोशल मीडियावर कमल कौर भाभी नावाने प्रसिद्ध असलेल्या या सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरचे इन्स्टाग्रामवर तब्बल चार लाख फॉलोअर्स आहेत.पण तिच्या अंत्यसंस्काराला तिची आई, बहिण आणि भाऊ हे तिघंच उपस्थित होते. यापैकी एकही नातेवाईक किंवा फॉलोअर्स उपस्थित नव्हता. यानिमित्ताने सोशल मीडियावर फॉलोअर्स आणि लाईक्स हा केवळ दिखावा असून खऱ्या नात्यांना जास्त महत्त्व असं हे या निमित्ताने अधोरेखित झालंय. दरम्यान, कमल कौर भाभीची हत्या करण्यात आली. निहंग अमृतपाल सिंहवर तिच्या हत्येचा आरोप असून सिख इतिहास आणि कौर नावाचा दुरुपयोग केल्याने तिला शिक्षा दिल्याचं आरोपी निहंग सिंहने म्हटलंय. हत्येनंतर आरोपी युएईला फरार झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

SCROLL FOR NEXT