Inflation News Saam Tv
Video

Inflation : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात 50% पर्यंत वाढ!

Inflation News: राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. 46 टक्क्यांवरुन आता महागाई भत्त्यात 50 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Inflation News: विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने खूश केलं आहे. महागाई भत्त्यात वाढ करुन दिल्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 46 टक्क्यांवरुन 50 टक्क्यांपर्यंत महागाई भत्त्यात वाढ करुन दिली आहे.1 जानेवारी 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने वाढ लागू करण्यात येणार आहे. निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेलं हे गिफ्ट निवडणुकीत कामी येणार का? हेच पाहणं महत्त्वाचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रियंका गांधी आणि राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मोठी बातमी! राहुल गांधी-प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दिल्लीतील वातावरण तापले

PM Kisan Yojana : एकाच घरातून २-२ जणांनी घेतले योजनेचे पैसे! सन्मान निधीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट, 'या' लोकांची यादी तयार

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार १० ऑक्टोबरच्या आधी राजीनामा देतील, बड्या राजकीय नेत्याचा दावा

Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं; भावुक पोस्ट करत दिली माहिती

SCROLL FOR NEXT