Historian Indrajeet Sawant Threatened with Death by Prashant Kortkar Saam tv
Video

Indrajit Sawant: इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी, ते वक्तव्य पडल भारी?

Indrajit Sawant Shares Death Threat: कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आला आहे. याबाबतची माहिती इंद्रजीत सावंत यांनी दिली आहे.

Saam Tv

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबतची माहिती स्वतः इंद्रजीत सावंत यांनी दिली. याबाबत सावंत यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.. यामध्ये त्यांनी प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीचे आणि त्यांचे कॉल रेकॉर्डिंग शेअर केले आहे. यामध्ये सावंत हे ब्राह्मण समाजाबाबत द्वेष पसरत असल्याचा आरोप संबधित व्यक्तीने करत सावंत यांना घुसून मारण्याची धमकी दिली आहे. संबंधित कॉल रेकॉर्डिंग हे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये प्रशांत कोरटकर नावाचा व्यक्ति सावंत यांना शिवीगाळ देखील करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

SCROLL FOR NEXT