Balochistan Dance Video SAAM TV
Video

Balochistan Dance Video: भारताचं पाकिस्तानात ऑपरेशन सिंदूर; बलुचिस्तानमध्ये आनंद साजरा, पाहा VIDEO

Operation Sindoor Success Celebration: भारताचं पाकिस्तानात ऑपरेशन सिंदूरनंतर बलुचिस्तानमध्ये आनंदा साजरा करण्यात आला असा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारताने दहशतवादाविरोधात निर्णायक पाऊल उचलत 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून मोठी कारवाई केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीनंतर १.३० वाजता भारतीय वायुदलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर अचूक एअर स्ट्राईक केले. या कारवाईत भारताने पाकिस्तानला दहशतवाद्यांना मदत केल्याबद्दल स्पष्ट इशारा दिला आहे. याच दरम्यान बलुचिस्तानमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

भारताचं पाकिस्तानात ऑपरेशन सिंदूरनंतर बलुचिस्तानमध्ये आनंदा साजरा करण्यात आला असे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. बलुचिस्तानमध्ये लोक आनंदाने नाचताना दिसत आहेत. ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांना खूप जास्त आनंद झाल्याचा या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

तसेच भारतातील अनेक भागांत आनंद साजरा करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी यांचा जल्लोषात स्वागत केले. यावेळी तिरंगा फडकवात, फटाके फोडत, पेढे भरून आनंद साजरा केला आहे. पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईकचा सांगलीत जल्लोष होत आहे. शिव प्रतिष्ठानकडून आतिषबाजी आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somatic Yoga Benefits: पाठदुखी आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय; घरच्या घरी करा सोमॅटिक योगा, ही आहे सोपी पद्धत

Jalna Election: जालन्यात आचारसंहितेचा भंग, टोलनाक्यावर ९८ लाखांची रोकड जप्त, बॅगा भरून पैसे अन्...

Post Office Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळवा ₹८२०००; कॅल्क्युलेशन वाचा

Crime News : आठवीच्या मुलाचे शाळेत भयंकर कृत्य, वॉशरूममध्ये वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार, मुंबईतील धक्कादायक घटना

Maharashtra Election : महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, आतापर्यंत इतके कोटी जप्त, तर...

SCROLL FOR NEXT