Indian Rupee Saam Tv
Video

Indian Rupee: रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत निचांकी पातळीवर, भारतात महागाई वाढणार?

Indian Rupee Fall: डॉलरच्या तुलनेत आज रुपयाने निचांकी पातळी गाठली आहे. डॉलरची किंमत ९३.२४ रुपयांवर पोहचली आहे. जागतिक बाजारपेठेतील तणावामुळे डॉलरची किंमत वाढली आहे.

Siddhi Hande

भारतीय रुपयाने आजवरची निचांकी पातळी गाठली आहे. एका डॉलरची किंमत ९३.२४ रुपयांवर पोहोचली आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे रुपयाने निचांकी पातळी गाठली आहे.परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री यामुळे रुपया कमकुवत झाला आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १२० डॉलरवर पोहोचल्याने आणि अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने भारतीय चलनावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. याचा परिणाम महागाईवर होण्याची भीती व्यक्त होत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT