Indian rupee falls to a record low against the US dollar amid rising crude oil prices and global tensions. Saam Tv
Video

आखाती युद्धाचा परिणाम! डॉलरसमोर रुपया कोसळला; 95.22 वर ऐतिहासिक नीचांक|VIDEO

Indian Rupee Falling Against Dollar In 2026: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांमुळे आणि मध्य पूर्वेतील तणावामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे.

Omkar Sonawane

पश्चिमी आशियामध्ये सुरू असलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. आता त्याचा थेट फटका भारताला बसताना दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय चलनामध्ये घसरण सुरूच असून सोमवारी रुपयामध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रेकॉर्डब्रेक घसरण झाली आहे. रुपया पाहिल्यांदाच प्रती डॉलर 95.22 वर पोहोचला आहे. ही आता पर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे. परदेशी गुंतवणूकदार सातत्याने कमी करत असलेली गुंतवणूक आणि इराण, अमेरिका, इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावाचा भारतीय चलनावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruit Juice For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण फळांचा ज्यूस पिऊ शकतात का? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आमदार नारायण पाटील भाजपच्या मेळाव्यात

केसांचे आरोग्य सुधारायचे आहे? रोजच्या आहारात आजच समाविष्ट करा 'या' ५ शक्तीशाली बिया

Kalyan : धक्का लागल्यानं डोकं सटकलं, चालकावर धारदार शस्त्रानं हल्ला; कल्याणमध्ये रक्तरंजित थरार!

Dussehra Horoscope: दसऱ्याला 3 राशींचं नशीब चमकणार! अडकलेली कामं पूर्ण होण्याचे संकेत, पैशाच्या समस्या दूर होणार

SCROLL FOR NEXT