VIDEO: भारतीय हॉकी संघाची ऐतिहासीक कामगीरी, Paris Olympic 2024 मध्ये पटकावलं कांस्यपदक  Saam TV
Video

VIDEO: भारतीय हॉकी संघाची ऐतिहासीक कामगीरी, Paris Olympic 2024 मध्ये पटकावलं कांस्यपदक

Indian Hockey Team in Paris Olympic 2024: भारतीय संघाला Paris Olympic दुसरं कांस्यपदक, भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक.

Uday Satam

Paris Olympic 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक पटकावलं आहे. Team India ने स्पेनचा 2-1 असा पराभव केला आहे. दोन्ही गोल कर्णधार Harmanpreet Singh याने केले आहेत. दहा गोलसह तो या स्पर्धेतला सर्वाधीक गोल खेळणारा खेळाडू आहे. भारतीय संघाने Olympic मध्ये सलग दुसरं कांस्यपदक पटकावलं आहे. त्यामुळे हॉकी संघाचं सुद्धा सर्वत्र कौतूक केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील भारतीय हॉकी संघाचे ट्विट करत अभिनंदन केलं आहे. तर Neeraj Chopra ने देखील भालाफेकमध्ये रौप्यपदक पटकावलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

Maharashtra Live News Update: हडपसर ते दिवेघाट रस्ता राहणार बंद

अमरावतीच्या मेळघाटात पिकअप ५० फूट दरीत कोसळला; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT