INDIAN BOXERS 
Video

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय बॉक्सर्सचा ऐतिहासिक पराक्रम; एकाच दिवसात पटकावली १० पदके

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय बॉक्सर्सनी एकाच दिवसात ७ सुवर्ण आणि ३ रौप्य अशी एकूण १० पदके जिंकून इतिहास रचला. महिला बॉक्सर्सनी सलग ५ सुवर्णपदके जिंकत भारताचे वर्चस्व सिद्ध केले.

Namdeo Kumbhar

'कॉमनवेल्थ गेम्स' (राष्ट्राकुल स्पर्धा) मध्ये भारतीय बॉक्सर्सनी ऐतिहासिक आणि धमाकेदार कामगिरी करत पदकांची मोठी लूट केली आहे. भारतीय बॉक्सर्सनी एकाच दिवसात तब्बल ७ सुवर्ण (Gold) आणि ३ रौप्य (Silver) अशी एकूण १० पदके जिंकून नवा इतिहास रचला आहे.

विशेष म्हणजे भारतीय महिला बॉक्सर्सनी या स्पर्धेत पूर्णपणे वर्चस्व गाजवत सलग ५ सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले आहे. यामध्ये प्रीती पवार, जॅस्मिन लंबोरिया, साक्षी चौधरी, प्रिया घंगास आणि अंकुश पंगाल या महिला खेळाडूंचा समावेश आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन हिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. भारतीय बॉक्सर्सच्या या शानदार कामगिरीमुळे देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय बॉक्सर्सनी ऐतिहासिक कामगिरी करत देशाचं नाव उंचावलं आहे. एका दिवसात भारताने बॉक्सिंगमध्ये तब्बल 7 सुवर्ण आणि 3 रौप्यपदकांची कमाई केली आहे. महिला बॉक्सर्सनी सलग 5 सुवर्णपदके जिंकत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. यामध्ये साक्षी चौधरी आणि प्रिया घंघास या बहिणींच्या उल्लेखनीय कामगिरीचा समावेश आहे. तर ऑलिम्पिक पदक विजेती लव्हलिना बोर्गोहेन हिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT