India Pakistan saam tv
Video

India Pakistan Tension: पाकिस्तानचा ड्रोन हल्ला, भारतामधील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू|VIDEO

Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव वाढला असून दहशतवादा विरोधात अमेरिका हा भारताच्या पाठीशी असल्याचे अमेरिकेने म्हंटले आहे.

Omkar Sonawane

ऑपेरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. मागच्या दोन दिवसांपासून भारताकडून पाकिस्तानच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भारताने पाकिस्तानच्या 15 शहरांवर 50 ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची रडार सिस्टिम पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहे. मात्र तरी देखील पाकिस्तानकडून कुरघोड्या सुरूच आहे. भारत देखील पाकिस्तानचे अनेक कट हे उधळून लावत आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा प्रचंड वाढला असून, याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेने भारताला पाठिंबा दिला असून आम्ही दहशतवादा विरोधात आम्ही भारतासोबत आहोत, कोणत्याही कृतीला उतर दिले जाईल अशी भूमिका अमेरिकेने आता घेतली आहे. याबाबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले आहे. तसेच अमेरिकेकडून पाकिस्तानला युद्ध न करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : राज्यसभेत अमित शहांना बोलवा - मल्लिकार्जुन खर्गे

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंविरोधात संजय राऊतांच्या हॉटेलमध्ये बैठका; खासदाराच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Auto Taxi Marathi Rule : मराठी आलं नाही तर लायसन होणार रद्द! आज येणार शासनाचा मोठा निर्णय; परिवहन मंत्र्यांची माहिती

Society Rule : सोसायटीत जिम अन् स्विमिंग पूलचे वेगळे पैसे घेतले जातायत? मग ही बातमी नक्की वाचा, तुमचे हक्क काय सांगतात

SCROLL FOR NEXT