mock drill saam tv
Video

India Pakistan Tension: भारताचं युद्ध मोड ऑन! १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच नागरी संरक्षण मॉक ड्रिल, राज्यांना 'अशा' सूचना|VIDEO

Mock drill for emergency situation in India: भारत पाकिस्तान युद्ध कधीही होऊ शकते याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहे. युद्धजन्य परिस्थिति कशी हातळायची यासाठी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्याचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानची पायाखालची वाळू सरकली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानी दहशतवाद्यांवर त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारताच्या तीनही दल हे सतर्क झाले असून केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना 7 मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन किती सज्ज आहे हे ह्या मॉक ड्रिलचा उद्देश आहे. राज्यांनी पोलीस नागरी संरक्षण यंत्रणा, आरोग्य विभाग आणि अन्य आपत्कालीन सेवांशी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. मॉक ड्रिल मध्ये बॉम्बस्फोट शस्त्रधारी हल्ले आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या विविध परिस्थितींचा समावेश असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Fort : नावच सांगतंय इतिहास! शिवरायांनी घेतलेल्या विश्रांतीमुळे प्रसिद्ध झाला किल्ला

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

SCROLL FOR NEXT