Bhurban Airport Ai image
Video

India Pakistan Tension: पाकिस्तानमध्ये इजिप्शियन विमानाचं गुप्त लँडिंग; अणु साहित्य घेऊन आल्याची शक्यता|VIDEO

Egyptian Aircraft: भारताने पाकिस्तानमध्ये घुसून पाहलगाम हल्ल्याचा बदला घेत ऑपरेशन सिंदूर राबवले आणि वाद्यांचा खात्मा केला. आता यानंतर एक नवीन बातमी समोर आली आहे.

Omkar Sonawane

भारताने पाकिस्तानमध्ये घुसून पाहलगाम हल्ल्याचा बदला घेत ऑपरेशन सिंदूर राबवले आणि वाद्यांचा खात्मा केला. यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिति निर्माण झाल्यानंतर अमेरिकेच्या मध्यस्थीने हा तणाव शांत झाला. मात्र यानंतर आता पाकिस्तानमध्ये हालचाली वाढलेल्या दिसत आहे. पाकमधील मुरी जिल्ह्यातील एका विमानतळावर इजिप्शियन एअर ट्रान्सपोर्ट विमान उतरल्याची बातमी समोर आली आहे. हे विमान अण्वस्त्रांमधून निघणारा किरनोत्सर्ग रोखण्यासाठी लागणारे बोरॉन घेऊन आल्याचे सांगितले जात आहे.

फ्लाइट रडार 24 हे विमान उड्डाणाची स्थिति सांगणारे एक अॅप आहे. या अॅपवरील माहितीनुसार, इजिवाय 1961 या कॉलसाईनच्या इजिप्शियन विमानाने 11 मे रोजी दुपारी भूर्बन विमानंतळावर उड्डाण केल्याचे समजले आहे. हे विमान चीनमधून दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र भारत आणि पाकिस्तानकडून याबाबत कोणतीही माहिती अजूनही देण्यात आलेली नाहीये. हे विमान पाकिस्तानमध्ये दाखल झाल्यानंतर पाकिस्तान पुन्हा काही कुरघोड्या करत आहे का असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

खाण उपसंचालकावर व्हिजिलन्सची धाड, अधिकाऱ्याच्या घरात नोटांच्या थप्या

कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या, विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद

SCROLL FOR NEXT