india pakistan tension saam tv
Video

India Pakistan Tension: भारताचा गनिमी कावा, पाकचं एअरबेस उद्ध्वस्त, पाहा व्हिडिओ

BrahMos Blitz: भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचे नांगे ठेचले आहे, मात्र हे ऑपरेशन राबवत असताना भारतीय सैन्याने मोठ्या चालाकीने दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Omkar Sonawane

पहलगाम येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर गोळीबार करत 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. यानंतर भारताने सिंदूर ऑपरेशन राबवत शंभरहून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. गनिमी कावा करत भारताने पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या आहेत. पाकिस्तानचं एअरबेस उद्ध्वस्त करण्याआधी भारतीय हवाई दलाने एक बनावट लढाऊ विमान पाकिस्तानच्या दिशेनं पाठवलं आणि पाकड्यांचा काटा काढला.

तोतया विमान पाहून पाकिस्तानचं लक्ष विचलित झाल्यानंतर भारताने ब्राह्मोस मिसाईलचा जोरदार मारा केला. एका पाठोपाठ एक असे तब्बल 15 ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागले आणि पाकिस्तानचं एअरबेस उद्ध्वस्त केलं.

पाकिस्तानला ज्या AWACS विमानाचा अभिमान आहे ते भारताच्या ब्रह्मोस मिसाइलने नेस्तनाबून केले. पाकिस्तानच्या माजी हवाई दल प्रमुखांनी शक्तिशाली AWACS विमानाचा नाश केल्याची कबुली दिली आहे. AWACS हे एक पाळत ठेवणारे विमान आहे, ज्याला 'स्काय आय' असंही म्हणतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई मेट्रोच्या कामांचा फटका अंधेरी मरोळ पोलिस कॅम्पला बसला, ३ दिवसांपासून पाणी नाही

Viral Video: जास्त ओव्हरस्मार्ट बनू नकोस...! इंग्रजीमध्ये बोलणाऱ्या कॅब ड्रायव्हरला महिलेकडून अपमानादास्पद वागणूक

Pimpri Chinchwad Mayor : पिंपरी-चिंचवडची पहिली कारभारीण कोण? महापौरपादासाठी या नावांमध्ये स्पर्धा, कुणाच्या गळ्यात पडणार माळ?

Mumbai Mayor Reservation: मुंबईत भाजपचा महापौर कोण? या ६ लाडक्या बहिणींची नावं चर्चेत

Mumbai Mayor Race : मुंबईच्या महापौरपदासाठी शर्यत वाढली, या ६ महिलांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT