Sangli Krushna River Saam Tv News
Video

Video: कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, सांगलीत मुसळधार पाऊस

35 फुटावर कृष्णाची पातळी गेल्यावर काही सकल भागात पाणी जातं त्यामुळे प्रशासनाकडून ग्रामीण भागासह शहरात ही सतर्कतेचे आव्हान करण्यात आलेलं आहे.

Rachana Bhondave

Sangli Rain News: सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसाची संततधार पाऊस सुरू असून अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे चांदोली धरण आता 82 टक्के इतके भरले आहे. तर धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने धरणातून 3 हजार 800 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. शेतीमध्ये पाणी शिरल्याने शेतीच नुकसान होत आहे. तर दुसऱ्या बाजूला कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अडीच फुटांनी वाढ झाली आहे. काल 27 फुटावर असणारी कृष्णा नदीची पातळी साडे 29 फुटावर जाऊन पोहोचली आहे. सांगली शहरात ही पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईसह पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

Breast Cancer Symptoms: स्तनामध्ये दिसणारी गाठ म्हणजेच कर्करोग नाही; त्वचेवर दिसणारी ब्रेस्ट कॅन्सरची ही ५ लक्षणं वेळीच ओळखा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अचानक प्रकृती बिघडली, ठाण्यातील रुग्णालयात दाखल, सर्व कार्यक्रम रद्द

Panvel Fort : पनवेलपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला, इतिहासप्रेमींनी वीकेंडला करा भटकंती

Actor Video : मुसळधार पावसात प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारवर झाड कोसळले, थोडक्यात जीव वाचला

SCROLL FOR NEXT