Nashik Bogus Disabled Employees News SAAM TV
Video

Video: नाशिकमध्येही बोगस दिव्यांग कर्मचा-यांचं लोण? झेडपीत 69 बोगस दिव्यांग कर्मचारी?

Disabled Employees News: नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशकात दिव्यांग प्रमाणपत्रात घोटाळा असल्याची माहिती समोर येतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनालाही जाग आलीये. नाशिकमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 78 पैकी केवळ नऊ जण पडताळणीसाठी हजर होते. 69 दिव्यांगांनी पडताळणीकडे पाठ फिरवलीये. त्यांनी दिव्यांग पडताळणी यूडीआयडी क्रमांक काढलेले नसल्याचे उघड झालंय..पाहा त्याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT